Surprise Me!

“Indira Gandhi यांचं ‘ते’ पत्र राहुल गांधींनाच देणार” | Rahul Gandhi | Bharat Jodo | Veer Savarkar

2022-11-17 5 Dailymotion

सध्या शेगाव येथे राहत असलेल्या वेदवंती अंबादास मांडवगडे यांनी इयत्ता अकरावीत असताना इंदिरा गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं. इतकंच नाही तर हे पत्र मिळाल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देखील स्वतःच्या हस्ताक्षरात वेदवंती यांना पत्र पाठवलं होतं. 53 वर्षांपूर्वीचं हे पत्र वेदवंती आता 'भारत जोडो' यात्रेत राहुल गांधी यांना भेट म्हणून देणार आहेत.<br /><br />#RahulGandhi #IndiraGandhi #BharatJodoYatra #Congress #VedavantiMandavade #Letter #INC #Maharashtra #NanaPatole #VeerSavarkar #BharatJodo

Buy Now on CodeCanyon